संवेदना प्रकल्पाच्या वतीने परिसरातील मंदिरामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसमवेत दीपोत्सव साजरा करण्यात आला
संवेदना प्रकल्पाच्या वतीने परिसरातील मंदिरामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसमवेत दीपोत्सव साजरा करण्यात आला
दरवर्षी संवेदना प्रकल्पाच्या वतीने परिसरातील मंदिरामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसमवेत दीपोत्सव साजरा करण्यात येत असतो. या वर्षी लॉकडाऊन मुळे दीपोत्सव पालक व विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी साजरा केला. त्यातील कांही फोटो...