संवेदना प्रकल्प अंतर्गत जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रात अक्षय तृतिया, महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले
संवेदना प्रकल्प अंतर्गत जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रात अक्षय तृतिया, महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले
आज संवेदना प्रकल्प अंतर्गत जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रात अक्षय तृतिया, महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. प्रसंगी जनकल्याण समिती प्रांत उपाध्यक्ष डॉ रमेशराव जोशी, संवेदना प्रकल्प अध्यक्ष डॉ. राजेश पाटील, कार्यवाह सुरेश पाटील, सहकार्यवाह डॉ योगेश निटूर कर, कोषाध्यक्ष श्री शाम भराडीया, समाजकल्याण विभागाचे वै सा का श्री भारत कांबळे, शिक्षक, कर्मचारी यांची उपस्थिती होती.