सक्षम कोकण प्रांताचा वर्धापन दिन उत्कर्ष मंडळ विलेपार्ले (पू.) मुंबई येथे संपन्न झाला
सक्षम कोकण प्रांताचा वर्धापन दिन उत्कर्ष मंडळ विलेपार्ले (पू.) मुंबई येथे संपन्न झाला
सक्षम कोकण प्रांताचा वर्धापन दिन उत्कर्ष मंडळ विलेपार्ले (पू.) मुंबई येथे दि. 20 जून 2018 रोजी संपन्न झाला. अंधाची संख्या लक्षणीय होती. या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध अस्थीशल्य चिकित्सक डॉ. तरल नागदा, अनघा मोडक, श्री व सौ गुळगुळे, राष्ट्रीय सहसचिव श्री सुरेश पाटील, संरक्षक श्री रमेश सावंत, कोकण प्रांत अध्यक्ष श्री सुहासराव जोशी, सहसचिव श्री विपूल साळुंके, श्री सर्जेराव जाधव इत्यादी होते.