दिव्यांग क्षेत्रातील राष्ट्रीय संघटन सक्षम- यांच्या वतीने हैद्राबाद येथे राष्ट्रीय कार्यकारी परिषद संपन्न झाली
दिव्यांग क्षेत्रातील राष्ट्रीय संघटन सक्षम- यांच्या वतीने हैद्राबाद येथे राष्ट्रीय कार्यकारी परिषद संपन्न झाली
दिव्यांग क्षेत्रातील राष्ट्रीय संघटन सक्षम- समदृष्टी क्षमता विकास एवं अनुसंधान मंडळ, यांच्या वतीने दि. 14 , 15 सप्टेंबर 2019 रोजी हैद्राबाद येथे राष्ट्रीय कार्यकारी परिषद संपन्न झाली. या परिषदेसाठी देशातील संपुर्ण राज्यातील 350 प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये दिव्यांग सेवा केंद्र जिल्हा अधिवेशन, RPD Act या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. परिषदेच्या उद्घाटनासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा. सहसरकार्यवाह डॉ. मनमोहनजी वैद्य, सक्षम चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दयालसिंग पवार, मा. श्री किशनपाल गुरजर (राज्यमंत्री, केंद्रीय मंत्री सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, भारत सरकार), राष्ट्रीय संघटन मंत्री मा. डॉ. सुकुमारजी,मा राजकुमारजी मठाले ( अ.भा. सहसेवाप्रमुख) यांचे मार्गदर्शन लाभले.