संवेदना शाळेमध्ये रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला
संवेदना शाळेमध्ये रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला
आज दि. 28 ऑगस्ट 2018 रोजी संवेदना शाळेमध्ये रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला. संवेदनातील विदयार्थ्यांना राख्या बांधल्या या कार्यक्रमास सक्षम महाराष्ट्र प्रांताचे संघटन मंत्री श्री चंद्रशेखरजी तसेच रा.स्व. संघाचे लातूर विभागाचे विभाग प्रचारक श्रीरामजी पांडे यांची विशेष उपस्थिती होती.