संवेदना प्रकल्पामध्ये रेल्वे विभागातील अधिकारी श्री. रावसाहेब ढवळे यांच्या हस्ते गणेशाची पुजा करण्यात आली
संवेदना प्रकल्पामध्ये रेल्वे विभागातील अधिकारी श्री. रावसाहेब ढवळे यांच्या हस्ते गणेशाची पुजा करण्यात आली
आज संवेदना प्रकल्पामध्ये रेल्वे विभागातील अधिकारी श्री. रावसाहेब ढवळे यांच्या हस्ते गणेशाची पुजा करण्यात आली. यावेळी त्यांचे कुटूंबीय उपस्थित होते. यावेळी त्यांनी दिव्यांग मुलांना राजगिरा लाडु चा प्रसाद दिला. यावेळी NSDL e-Governance Infrastructure Ltd कंपनीच्या सहकार्याने संवेदना शाळेतील दिव्यांग मुलांच्या घरी राशन कीट वितरीत करण्यात आले. प्रसंगी प्रकल्प कार्यवाह , मुख्याध्यापिका शिक्षक, पालक, कर्मचारी यांची उपस्थिती होती..