राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तीकरण संस्थान सिकंदराबाद (सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार) यांच्या वतीने विशेष गरजा असलेल्या कर्मचाऱ्यांचे 23 वे राष्ट्रीय अधिवेशन
राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तीकरण संस्थान सिकंदराबाद (सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार) यांच्या वतीने विशेष गरजा असलेल्या कर्मचाऱ्यांचे 23 वे राष्ट्रीय अधिवेशन
राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तीकरण संस्थान सिकंदराबाद (सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार) यांच्या वतीने विशेष गरजा असलेल्या कर्मचाऱ्यांचे 23 वे राष्ट्रीय अधिवेशन दि. 21, 22 फेब्रुवारी 2018 रोजी संपन्न झाले. यामध्ये जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र नदीहातरगा या प्रकल्पातील दिव्यांग व्यक्ती व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. प्रकल्पातील सेवितजनांनी फुले व भाज्या विक्री करीत असताना हिराचंद सूळ, ओंकार धुमनसुरे, हिराबाई गवळी, व्यवस्थापक श्री बसवराज पैके, विशेष शिक्षक सचिन जाधवर, सेवक श्री ज्ञानेश्वर खोबरे उपस्थित होते. सहसंचालक श्री रामकुमारजी यांचे स्वागत करीत असताना.