राजमाता जिजाऊ मांसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी केली
राजमाता जिजाऊ मांसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी केली
दि. 12 जानेवारी 2018 'संवेदना' प्रकल्पामध्ये राजमाता जिजाऊ मांसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी केली. मुलांनी वीरमाता व स्वामी विवेकानंद यांचे विचार, वेशभूषा परिधान करून प्रकट केले.सर्वानी आनंदोत्सव साजरा केला.