जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र नदी हत्तरगा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले
जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र नदी हत्तरगा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले
दिनांक २६ जानेवारी २०१८ रोज शुक्रवारी सकाळी ठिक ८.३० वाजता जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र नदी हत्तरगा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले त्या वेळी प्रकल्पाचे पालक श्री डॉ. अशोक पोतदार, प्रकल्प समितीचे अध्यक्ष श्री किशनराव खोबरे महाराज, श्री काशिनाथ राजे, श्री अनवर पटेल , श्री गरगटे, श्री बजाज, श्री बिशरसिंग ठाकूर, श्री अनिल चेळकर, किल्लारी येथील प्रतिष्ठित व्यापारी , ग्रामस्त व जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्रातिल सर्व कर्मचारी उपस्थित होते...