संवेदना प्रकल्पाच्या वतीने जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर येथे काल दि. 25 सप्टेंबर 2020 रोजी पं. दीनदयाल उपाध्यायजींच्या जयंतीनीनिमीत्त अभिवादन करण्यात आले. प्रसंगी संवेदना प्रकल्प सहकार्यवाह डॉ. योगेश निटुरकर, श्री. व्यंकट लामजणे, योगेश्वर बुरांडे, बस्वराज पैके, अनुप दबडगावकर यांची उपस्थिती होती