लातूर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद लातूर यांच्या वतीने लातूर जिल्हयातील दिव्यांगासाठी कृत्रीम अवयव साहित्याचे मोजमाप शिबिर
लातूर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद लातूर यांच्या वतीने लातूर जिल्हयातील दिव्यांगासाठी कृत्रीम अवयव साहित्याचे मोजमाप शिबिर
लातूर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र (सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, भारत सरकार) व समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद लातूर यांच्या वतीने लातूर जिल्हयातील दिव्यांगासाठी कृत्रीम अवयव साहित्याचे मोजमाप शिबिर आज दि. 31 डिसेंबर 2019 पासून सुरु झाले पहिला दिवस अहमदपूर तालूक्याचा होता.
शिबीर यशस्वी होण्यासाठी जिल्हा परिषदेचे मा. मुख्याकार्यकारी अधिकारी डॉ. विपीन ईटणकर, जिल्हा समाजकल्याण सभापती श्री संजय दोरवे, तालूक्यातील सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकारी, जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचे अधिकारी यांची मेहनत वाखागण्यासारखी आहे.
तालूक्यातील 1114 दिव्यांग व्यक्तींचे मोजमाप घेण्यात आले. उदया चाकूर तालूका आहे.