'संवेदना' बहुविकलांग मुलांचा सांस्कृतीक कार्यक्रम संपन्न झाला
'संवेदना' बहुविकलांग मुलांचा सांस्कृतीक कार्यक्रम संपन्न झाला
'संवेदना' बहुविकलांग मुलांचा सांस्कृतीक कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी सेवा युके चे सचिव श्री. भरतभाई वडकुल, कोषाध्यक्ष श्री. नरेंद्र शाह, जनकल्याण समिती प्रांत उपाध्यक्ष डॉ. रमेशराव जोशी, प्रकल्प अध्यक्ष अॅड. जगन्नाथ चित्ताडे, डॉ. नितीन सास्तूरकर, शालेय समितीचे अध्यक्ष श्री. प्र. मा. जोशी, शाळेतील विदयार्थी, शिक्षक, पालक उपस्थित होते.