उस्मानाबाद जिल्हा स्थानिक स्तर समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद येथे झाली
उस्मानाबाद जिल्हा स्थानिक स्तर समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद येथे झाली
दि. 21 जून 2018 या दिवशी, उस्मानाबाद जिल्हा स्थानिक स्तर समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद येथे झाली. यावेळी जि. समाज कल्याण अधिकारी, जिल्हा सरकारी वकील, जिल्हा पोलीस उपअधीक्षक व अन्य समिती सदस्य होते. राष्ट्रीय न्यास यांच्याशी 'संवेदना' प्रकल्प संलग्न असल्यामुळे कायद्याने पालकत्वाचे प्रमाणपत्र काढणे, निरामय आरोग्य विमा योजना इत्यादी बाबतीत चर्चा झाली. जि.प. च्या अपंग कल्याण निधीमधून उस्मानाबाद जिल्ह्यातील बौद्धिक दृष्ट्या अपंग असलेल्या मुलांचे निरामय योजनेचा विमा भरण्याचा निर्णय झाला.