संवेदना प्रकल्पामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर यांच्या ई – गव्हर्नन्स शाखा या विभागाच्या सहाय्याने दिव्यांग मुलांचे आधार कार्ड काढणे, आधार कार्डचे अद्ययावतीकरण करण्याचे शिबीर संपन्न झाले
संवेदना प्रकल्पामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर यांच्या ई – गव्हर्नन्स शाखा या विभागाच्या सहाय्याने दिव्यांग मुलांचे आधार कार्ड काढणे, आधार कार्डचे अद्ययावतीकरण करण्याचे शिबीर संपन्न झाले
दि. 21 जून 2022 रोजी संवेदना प्रकल्पामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर यांच्या ई – गव्हर्नन्स शाखा या विभागाच्या सहाय्याने दिव्यांग मुलांचे आधार कार्ड काढणे, आधार कार्डचे अद्ययावतीकरण करण्याचे शिबीर संपन्न झाले. विशेषत: ऑटीझम व बहुविकलांग विद्यार्थ्यांचे कार्ड काढणे जिकीरीचे होते. या शिबीरामुळे आधार कार्ड काढण्यासाठी दिव्यांग मुलांच्या पालकांची अडचण दूर झाली. यासाठी ऑपरेटर श्री. ज्ञानेश्वर सोनवणे, सहाय्यक अखिल इस्माईल शेख, जिल्हाधिकारी कार्यालयातील श्री. बिराजदार यांचे सहकार्य लाभले