दि. 17 जून 2019 रोजी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला संवेदना शाळेमध्ये विदयार्थ्याचे गुलाब देऊन स्वागत करण्यात आले
दि. 17 जून 2019 रोजी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला संवेदना शाळेमध्ये विदयार्थ्याचे गुलाब देऊन स्वागत करण्यात आले
आज दि. 17 जून 2019 रोजी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला संवेदना शाळेमध्ये विदयार्थ्याचे गुलाब देऊन स्वागत करण्यात आले. विदयार्थ्याचे स्वागत मा.व्यंकटसिंह चव्हाण, अध्यक्ष शालेय समिती यांनी केले. प्रसंगी सर्व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.