'संवेदना' प्रकल्पामध्ये राखी पोर्णिमेचा कार्यक्रम झाला
'संवेदना' प्रकल्पामध्ये राखी पोर्णिमेचा कार्यक्रम झाला
आज 'संवेदना' प्रकल्पामध्ये राखी पोर्णिमेचा कार्यक्रम झाला. कै. यशवंतराव पाटील विद्यालय, हरंगुळ(बु.) मधील विद्यार्थी 'संवेदना' शाळेतील विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधन सण साजरा केला. सामान्य विद्यार्थी आणि विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांचा कार्यक्रम अनोखा असतो. उभयंतांना प्रगतीच्या दृष्टीने जाणारा हा कार्यक्रम बरच काही सांगुन जातो. या आनंदाचे काही क्षण.....