संवेदना प्रकल्पामध्ये दोन दिवसीय फिजीओथेरपी व ऑक्युपेशनल थेरपी शिबिर आयोजित करण्यात आले
संवेदना प्रकल्पामध्ये दोन दिवसीय फिजीओथेरपी व ऑक्युपेशनल थेरपी शिबिर आयोजित करण्यात आले
दि. 11 व 12 फेब्रुवारी 2019 रोजी संवेदना प्रकल्पामध्ये दोन दिवसीय फिजीओथेरपी व ऑक्युपेशनल थेरपी शिबिर आयोजित करण्यात आले. विभागीय केंद्र, राष्ट्रीय बहुदिव्यांगता अधिकारीता संस्थान नागपुर येथून ऑक्युपेशनल थेरपीस्ट व फिजीओथेरपीस्ट यांच्याकडुन मुलांची तपासणी व पालकांना मार्गदर्शन करण्यात आले.