दि. 17 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर 2018 या कालावधीत घेण्यात आलेल्या निवासी पालक प्रशिक्षण वर्गाचा आज दि. 22 डिसेंबर 2018 रोजी आढावा घेण्यात आला. यावेळी मुलांच्या विविध विषयांच्या फेरतपासणीत त्यांची प्रगती निदर्शनास आली.