दिव्यांगजनांना जीवनावश्यक कीटचे व होमिओपॅथिकचे आर्सेनिक अल्बम ३० हे रोग प्रतिकारशक्ती वाढवणारी औषध वाटप करण्यात आले
दिव्यांगजनांना जीवनावश्यक कीटचे व होमिओपॅथिकचे आर्सेनिक अल्बम ३० हे रोग प्रतिकारशक्ती वाढवणारी औषध वाटप करण्यात आले
दि.3/6/2029 रोजी रा.स्व.संघ जनकल्याण समिती संचलित, संवेदना प्रकल्पांतर्गत जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र , ADM Agro Industries Latur & Vizag Pvt Ltd व सक्षम - लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर तालुक्यातील खाडगाव, पाखरसांगवी, चिंचोलीराववाडी, चिंचोलीराव,अंकोली, खंडापुर, गंगापुर, वासनगाव येथील दिव्यांगजनांना जीवनावश्यक कीटचे व होमिओपॅथिकचे आर्सेनिक अल्बम ३० हे रोग प्रतिकारशक्ती वाढवणारी औषध पण वाटप करण्यात आले. त्या वेळी स्थानिक ग्रामसेवक, सरपंच श्री बस्वराज पैके, श्री शिवाजी चौरे, श्री अनिल पुजारी व श्री प्रविण कांबळे हे उपस्थित होते..