समाजकल्याण विभाग लातुर यांच्या नियोजनातून दिव्यांग विदयार्थी व विशेष शिक्षक यांची शोभा यात्रा काढण्यात आली
समाजकल्याण विभाग लातुर यांच्या नियोजनातून दिव्यांग विदयार्थी व विशेष शिक्षक यांची शोभा यात्रा काढण्यात आली
आज दि. 3 डिसेंबर 2018 लातुर येथे समाजकल्याण विभाग लातुर यांच्या नियोजनातून दिव्यांग विदयार्थी व विशेष शिक्षक यांची शोभा यात्रा काढण्यात आली. सक्षम चे देवगिरी प्रांताचे कार्यकर्ते श्री श्रीराम शिंदे यांचा सत्कार आज जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने त्यांच्या दिव्यांग क्षेत्रातील कार्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.