मा. आयुक्त श्री ओमप्रकाशजी देशमुख भाप्रसे, दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांनी संवेदना प्रकल्प येथे सदिच्छा भेट
मा. आयुक्त श्री ओमप्रकाशजी देशमुख भाप्रसे, दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांनी संवेदना प्रकल्प येथे सदिच्छा भेट
आज दि.12 फेब्रुवारी 2022 रोजी मा. आयुक्त श्री ओमप्रकाशजी देशमुख भाप्रसे, दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांनी संवेदना प्रकल्प हरंगुळ लातुर व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र जुना औसा रोड, लातुर येथे सदिच्छा भेट देऊन प्रकल्पाच्या विविध उपक्रमाची नोंद घेतली.दिव्यांग विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये व थेरापि कक्षा मध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरापि, आयडी कार्ड ,निरामय आरोग्य विमा योजना याची माहिती घेतल्या नंतर महाराष्ट्रातील ऐका चांगल्या व इत्तरांनी अनुकरण करावे असे कार्य या ठिकाणी होत असल्याची भावनाआयुक्त साहेबांनी व्यक्त केले.