संवेदना प्रकल्पांतर्गत चालणाऱ्या संवेदना सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्र, हरंगुळ (बु), जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर, जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र, नदी हत्तरगा ता.निलंगा येथे आज महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्री यांना विनम्र अभिवादन करण्यात आले...