ब्रेल लिपी च्या जनक ब्रेल लुईस यांची जयंती साजरी करण्यात आली
ब्रेल लिपी च्या जनक ब्रेल लुईस यांची जयंती साजरी करण्यात आली
आज सोमवार दि. ०४/०१/२०२१ रोजी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व सक्षम दिव्यांग सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ब्रेल लिपी च्या जनक ब्रेल लुईस यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे कार्यवाह श्री डॉ. योगेश निटूरकर , सक्षम देवगिरी प्रांत सचिव, श्री श्रीराम शिंदे, श्री बावगे, श्री बस्वराज पैके, श्री योगेश्वर बुरांडे, सक्षम लातुर जिल्हा सचिव श्री दिपक क्षिरसागर, प्रा डॉ सौ मनुजा मंगेश निटूरकर व कर्मचारी उपस्थित होते..