कुष्ठबाधीत दिव्यांगाना जीवनाशक्य वस्तुंचे वितरण, गुरूवार दि.14मे 20 रोजी लातुर येथील 35 कुष्ठबाधीत दिव्यांग व्यक्तींना रा.स्व.संघ जनकल्याण समिती चे संवेदना प्रकल्प, सक्षम, केशवराज शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम योजिला होता.जि.दिव्यांग पुनर्वसन केंद्रात व प्रत्यक्ष सेवितांच्या घरी जावून कीट देत असताना जि.समाज कल्याण अधिकारी श्री सुनिल खमितकर ,भाशिप्र संस्थेचे कार्यवाह श्री नितीन शेटे, संवेदना प्रकल्प कार्यवाह श्री सुरेश पाटील, सहकार्यवाह डाॅ योगेश निटूरकर, सक्षम प्रांत कोषाध्यक्ष प्रा.भगवान देशमुख,श्री संजय कांबळे,श्री व्यकंट लामजने,श्री योगेश्वर बुरांडे श्री बसवराज पैके यांची उपस्थिती होती