नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती संवेदना शाळेमध्ये साजरी करण्यात आली
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती संवेदना शाळेमध्ये साजरी करण्यात आली
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती संवेदना शाळेमध्ये साजरी करण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांना विशेष शिक्षक श्री. शिवाजी चौरे यांनी माहिती सांगीतली. प्रसंगी कु. क्षितीजा पवार, कु. शरयु मुसने, चि. मिथिलेश पाटील, चि. धिरज शिनगारे, चि. अभिषेक कौळखेरे, चि. अमर आपशेट्टी, चि. गोपाळ मोटाडे व चि. ऋषीकेश सोनी हे विदयार्थी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करत असताना ....