जागतिक डॉऊन सिंड्रोम डे (दिवस) 'संवेदना' शाळेमध्ये साजरा करण्यात आला
जागतिक डॉऊन सिंड्रोम डे (दिवस) 'संवेदना' शाळेमध्ये साजरा करण्यात आला
आज दिनांक २१ मार्च २०१८ रोजी जागतिक डॉऊन सिंड्रोम डे (दिवस) 'संवेदना' शाळेमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी डाँऊन सिंड्रोम दिव्यांगत्व असलेले चि. प्रतिक, चि.निखिल , कु. निदा यांनी डाँऊन सिंड्रोम दिव्यांगत्वाचे प्रतिक असलेल्या निळ्या व पिवळ्या रंगांची फुगे आकाशात सोडून दिली.