राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त बौद्धिक अपंगत्व असलेल्या मुलांची वैद्यकीय तपासणी
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त बौद्धिक अपंगत्व असलेल्या मुलांची वैद्यकीय तपासणी
दि.12 जानेवारी 2018 राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त बौद्धिक अपंगत्व असलेल्या मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. न्युरो फिजीशियन डॉ. प्रशांत उटगे व डॉ. सौ अपर्णा उटगे यांनी जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र नदीहत्तरगा ता. निलंगा येथे दिव्यांग मुलांची तपासणी करून पालकांना मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. अशोक पोतदार, व्यवस्थापक श्री बसवराज पैके उपस्थित होते.