विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान लातुर च्या अध्यक्षपदी अॅड.श्री अनिल अंधोरीकर व उपाध्यक्षपदी श्री उदय लातुरे यांची पुढील 3 वर्षाकरीता निवड झाली आहे
विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान लातुर च्या अध्यक्षपदी अॅड.श्री अनिल अंधोरीकर व उपाध्यक्षपदी श्री उदय लातुरे यांची पुढील 3 वर्षाकरीता निवड झाली आहे
आज रविवार दि.26 डिसेंबर 2021 रोजी विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान लातुर च्या अध्यक्षपदी अॅड.श्री अनिल अंधोरीकर व उपाध्यक्षपदी श्री उदय लातुरे यांची पुढील 3 वर्षाकरीता निवड झाली आहे. या प्रसंगी अध्यक्षांचे स्वागत करीत असताना ज्येष्ठ फिजिशिएन डाॅ गोपिकिशनजी भराडिया आणि उपाध्यक्षांचे स्वागत करीत असताना अरूणा देवधर.या वेळी पद्मभुषण डाॅ कुकडे काका व सर्व विश्वस्त उपस्थित होते. अध्यक्ष व उपाध्यक्षांना संवेदना प्रकल्पाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा .