महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होऊन पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्त झालेले जनकल्याण निवासी विद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रशांत केंद्रे व नरेंद्र वंगाटे यांचा सत्कार
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होऊन पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्त झालेले जनकल्याण निवासी विद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रशांत केंद्रे व नरेंद्र वंगाटे यांचा सत्कार
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होऊन पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्त झालेले जनकल्याण निवासी विद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रशांत केंद्रे व नरेंद्र वंगाटे यांचा सत्कार डॉ. रमाकांत शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आला. या समारंभ प्रसंगी श्री. सुरेशदादा पाटील, सौ. दीपाताई पाटील, कोषाध्यक्ष श्री. शाम भराडिया, डॉ. गौरव सोमाणी, श्री. शांतीलालजी कुचेरिया, श्री. रविराज मुक्कावार, श्री. अनिल पांडे, श्री. प्र.मा.जोशी, श्रीरामजी आग्रवाल आणि संवेदना प्रकल्पातील शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.