दि. 23 मे 2020 रोजी लातूर तालुक्यातील नांदगाव व आर्वी या गावी दिव्यांगासाठी जीवनावश्यक कीटचे वितरण करण्यात आले. शारदासदन आश्रम शाळेचे माध्यमिक चे मुख्याध्यपक श्री. प्रकाश ढवळे व प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री. विठ्ठल मुचवाड यांनी संपर्क केला. यावेळी श्री. उमेश जाधव, श्री. सुभाष सोमोसे यांनी मेहनत घेतली. हे कीट ADM Agro Industries Latur & Vizag Pvt Ltd यांनी दिले.