जिल्हा परिषद नागपुर च्या सभागृहात 'राष्ट्रीय न्यास ' या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते
संवेदना बहुविकलांग मुलांची शाळा, हरंगुळ (बु) लातूर येथे पालकांची बैठक संपन्न झाली
संवेदना बहुविकलांग मुलांच्या शाळेमध्ये जागतिक योग दिन साजरा
संवेदना प्रकल्पामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर यांच्या ई – गव्हर्नन्स शाखा या विभागाच्या सहाय्याने दिव्यांग मुलांचे आधार कार्ड काढणे, आधार कार्डचे अद्ययावतीकरण करण्याचे शिबीर संपन्न झाले
परळी येथील 18 पालकांनी संवेदना प्रकल्पास भेट दिली. प्रकल्पातील विविध थेरापि, विशेष शिक्षण, आयक्यु असेसमेंट बद्यल माहिती संगीत शिक्षक श्री योगेश्वर बुरांडे व क्लिनिकल सायकाॅलाॅजिस्ट श्री नितीन आळंदकर यांनी दिली
संवेदना प्रकल्प, हरंगुळ बु येथे हेलन केलर यांची जयंती साजरी करण्यात आली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होऊन पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्त झालेले जनकल्याण निवासी विद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रशांत केंद्रे व नरेंद्र वंगाटे यांचा सत्कार
डॉ. रमाकांतजी शेंडगे, डॉ. गौरव सोमाणी, श्री. शांतीलालजी कुचेरिया, श्री. रविराज मुक्कावार, श्री. अनिल पांडे, श्रीरामजी आग्रवाल या सर्व मान्यवरांनी आज 1 मे महाराष्ट्र दिनानिमीत्त संवेदना प्रकल्पास सदिच्छा भेट देवून सहकार्य केले.
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर येथे जागतिक ऑटिझम स्वमग्नता दिवस साजरा करण्यात आला
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर येथे बौद्धिक दिव्यांग किशोरवयीन मुलींचे स्वास्थ समस्या व उपाय या विषयावर पालकांशी संवाद सत्र आयोजित करण्यात आले होते.
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, संवेदना प्रकल्पाचे कार्य अनुकरणीय मा. जिल्हाधिकारी, लातूर
डाऊन सिंड्रोम असलेल्या ६ मुलांचे मुल्यांकन व व्यायाम शिबिर आयोजित करण्यात आले
संवेदना प्रकल्पामध्ये जागतिक डाऊन सिंड्रोम दिन साजरा
दिव्यांगांकरिता कृत्रिम साधने मोजमाप घेण्याचे शिबीर संपन्न झाले
वय वर्ष 12 ते 14 वयोगटातील दिव्यांग विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.
मा. आयुक्त श्री ओमप्रकाशजी देशमुख भाप्रसे, दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांनी संवेदना प्रकल्प येथे सदिच्छा भेट
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
गडचिरोली पोलीस प्रशासन, संवेदना प्रकल्प, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली पोलीस संकुल परिसरातील एकलव्य सभागृहात दिव्यांगांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन साजरा
ब्रेल लिपी च्या जनक ब्रेल लुईस यांची जयंती साजरी करण्यात आली
जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र,नदिहात्तरगा येथे पूर्व व्यवसायिक उपक्रमास जानेवारी 2021 पासुन प्रारंभ झाले, दिव्यांग मुलांचा उत्साह व आनंद वेगळाच!!!
प्रजासत्ताक दिनानिमीत्त संवेदना शाळेमध्ये मा. जिल्हा संघचालक श्री. संजयजी अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दिव्यांग औषधनिर्मिता श्री अक्षय लखाणे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून साजरी करण्यात आली.
डीडीआरसी मध्ये बुद्धी बाधीत (intallectual Disability ) दिव्यांग मुलांची होमियोपॅथिक तपासनी व उपचार करण्यात आले
बौद्धिक दिव्यांग सशक्तीकरण संस्था, सिकिंद्राबाद बौद्धिक दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या
जागतिक श्रवण दिनानिमीत्त मार्गदर्शन व तपासणी शिबीर संपन्न
आता ! ‘महिला’ अबला नाहीत सबला आहेत. – मा. न्यायाधीश कंकणवाडी मँडम
जागतिक डाऊन सिंड्रोम दिन साजरा
*जागतिक स्वमग्नता जनजागरण दिवसानिमित्य जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर, च्या वतीने आज दि.4 एप्रिल 21 रोजी बुद्धिबाधित दिव्यांग मुलांची दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले.
'संवेदना' बहुविकलांग मुलांच्या शाळेत आज दि. 14 एप्रिल 2021 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली
संवेदना प्रकल्प, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी करण्यात आली
दिव्यांगा करिता लातूर महानगरपालिकेने दिव्यांगासाठी स्वतंत्र लसीकरणाची व्यवस्था
संवेदना प्रकल्पात दिव्यांग विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी तसेच प्रकल्पातील कर्मचारी व त्यांच्या नातेवाईकांसाठी विलगीकरण कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे.
आक्का फाउंडेशन च्या वतीने कोरोना काळात अतुलनीय कामगिरी करून समाजामध्ये आदर्श प्रस्थापित करणाऱ्या व्यक्तींचा आणि संस्थांचा सत्कार आणि गौरव सोहळा
दि.15 आॅगस्ट 2021 भारताच्या स्वातंत्र दिनानिमीत्त संवेदना प्रकल्प हरंगुळ (बु) येथे समिती सदस्या सौ.अश्विनी लातुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
संवेदना प्रकल्प, टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज, नायर हॉस्पिटल मुंबई, यांच्या संयुक्त विद्यमाने संवेदना प्रकल्प लातूर येथे ऑक्युपेशनल थेरपी चे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
दिव्यांग मुलांनी डॉक्टरांना राखी बांधून साजरे केले रक्षाबंधन.
गोकुळाष्टमी निमित्ताने संवेदना प्रकल्प येथे गोपाळ काल्याचा कार्यक्रम घेण्यात आला
जिल्हा दिव्यांग पुर्नवसन केंद्र, लातूर येथे *शिक्षक दिन* साजरा करण्यात आला
लायन्स आदर्श शिक्षक पुरस्कार २०२१-२२ सोहळा संपन्न
17 सप्टेंबर 2021 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमीत्त संवेदना प्रकल्पामध्ये शालेय समिती अध्यक्ष श्री. आण्णा चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
संवेदना प्रकल्प येथे ऋषी अष्टावक्र यांची जयंती साजरी करण्यात आली.
अल्पदृष्टी असूनही युपीएससी परीक्षेत गगन भरारी घेणाऱ्या पुजा अशोक कदम यांना सन्मानित केले.
लातूर जिल्ह्यातील सर्व जेष्ठ नागरीकांना राष्ट्रीय वयोश्री योजनेतून विशेष साहित्य देण्यात येणार
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर येथे महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.
दिव्यांगांना उच्च शिक्षणाची सोय करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार...
मानसिक आरोग्य योजनेअंतर्गत घरोंदा प्रकल्प नदीहत्तरगा येथे प्रशिक्षण संपन्न
संवेदना प्रकल्पा मध्ये अंशकालीन निवासी कार्यशाळा!!
वृक्ष प्रतिष्ठान लातुर यांच्याकडून जनकल्याण दिव्यांग केंद्र, भारत माता मंदिर नदिहात्तरगा ,येथे वृक्षारोपण
गट साधन केंद्र, रेणापूर येथे UDID रजिस्ट्रेशन (स्वावलंबन कार्ड) व निरामय योजना विशेष नोंदणी शिबिर घेण्यात आले,
संवेदना लातूर वेबसाईट अद्ययावतीकरण करिता ग्रामसेवक प्रशिक्षण व दिव्यांगांकरिता सगंणक प्रशिक्षणाचे उदघाटन
जवाहर नवोदय विद्यालय व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाचा कार्यक्रम संपन्न
जागतिक दिव्यांग दिनाच्या निमीत्ताने दिव्यांग सहाय्यता प्रशिक्षण संपन्न
मा.श्री. अविनाशजी देवसटवार, प्रादेशिक उपायुक्त, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, लातूर यांनी संवेदना प्रकल्पास सदिच्छा भेट
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या संगणक प्रशिक्षणास प्रारंभ !!!!!!
विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान लातुर च्या अध्यक्षपदी अॅड.श्री अनिल अंधोरीकर व उपाध्यक्षपदी श्री उदय लातुरे यांची पुढील 3 वर्षाकरीता निवड झाली आहे
चाकूर तालुक्यातील दिव्यांगकरीता कृत्रीम साहित्याचे मोजमाप घेण्याचे शिबिर झाले
दिव्यांगा करीता कृत्रीम साहित्य देण्याचे मोजमाप शिबिर
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र (DDRC) लातूर व क्षेत्रीय केंद्र (CRC) नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष शिक्षकांचे निरंतर प्रशिक्षण वर्ग
संवेदना प्रकल्पामध्ये कुटुंब स्नेहमिलन संपन्न
कोरोना मुळे आलेल्या आपत्तीच्या काळात आर्थिकदृष्ट्या दिव्यांग कुटुंबियांच्या घरी जीवनावश्यक वस्तुंचे वितरण करण्यात आले
संवेदना प्रकल्प अंतर्गत जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रात अक्षय तृतिया, महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लातूरच्या स्वयंसेवकांकडून जीवनावश्यक वस्तुंच्या कीटचे वितरण करण्यात आले
वैशाख शुद्ध पंचमी संत सुरदास यांची जयंती यानिमीत्ताने तिरुपती ट्रान्सपोर्टचे संचालक श्री. दयानंद पेद्दे यांच्या हस्ते लातूर शहरातील दृष्टीबाधीत (अंध) दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तुंचे वितरण करण्यात आले
दिव्यांगजनांना जीवनावश्यक कीटचे व होमिओपॅथिकचे आर्सेनिक अल्बम ३० हे रोग प्रतिकारशक्ती वाढवणारी औषध वाटप करण्यात आले
जागतिक पर्यावरण दिन लातुर जि,दिव्यांग पुनर्वसन केंद्रात मा.महापौर श्री विक्रांत गोजमगुंडे यांचे रोप देऊन स्वागत करण्यात आले
रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले
कोरोनावर मात करुन दिव्यांग मुलगा निघाला घरी ..
भारतीय स्टेट बँक (SBI) अंबाजोगाई रोड शाखेच्या वतीने संवेदना प्रकल्पाच्या परिसरात बैंकेच्या वर्धापनदिनाच्या निमीत्ताने वृक्षारोपन करण्यात आले
संवेदना प्रकल्पाच्या वतीने परिसरातील मंदिरामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसमवेत दीपोत्सव साजरा करण्यात आला
15 ऑगस्ट 2020 रोजी स्वातंत्र्य दिनानिमीत्त संवेदना शाळेमध्ये प्रकल्प समितीचे सहकार्यवाह डॉ. योगेश निटुरकर यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न झाले
संवेदना प्रकल्पामध्ये रेल्वे विभागातील अधिकारी श्री. रावसाहेब ढवळे यांच्या हस्ते गणेशाची पुजा करण्यात आली
मी संकल्प केला आहे ... तुम्ही पण आवश्य करा.......
पं. दीनदयाल उपाध्यायजींच्या जयंती
मा. अध्यक्ष, जिल्हा परिषद, लातूर श्री राहुल केंद्रे यांनी संवेदना प्रकल्पांतर्गत चालणाऱ्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रास सदिच्छा भेट
महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्री यांची जयंती
दिव्यांगांसाठी संवेदना प्रकल्पाचे कार्य कौतुकास्पद आहे - मा. आ. संभाजीराव पाटील निलंगेकर
दिव्यांगांनी स्वत:चा शोध घ्यावा – श्री. यजुवेंद्र महाजन
लातूर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद लातूर यांच्या वतीने लातूर जिल्हयातील दिव्यांगासाठी कृत्रीम अवयव साहित्याचे मोजमाप शिबिर
‘सक्षम’ - बुद्धिबाधित प्रकोष्ठ कि ओर से संवेदना, लातूर ,महाराष्ट्र में राष्ट्रीय कार्यशाला
सक्षम लातूर जिल्हा अधिवेशन
संवेदना प्रकल्पाचा एक उपक्रम —18 वर्षावरील दिव्यांगाना कायदेशीर पालकत्वाचे प्रमाण पत्र काढून देणे
जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र, नदी हत्तरगा ता.निलंगा येथे दिव्यांग व्यक्तींची मोफत वैद्यकीय तपासणी, उपचार शिबीर संपन्न झाले.
संवेदना प्रकल्पाकडून लातूर जिल्हयाचे स्थानिक स्तर समितीचे कार्य (LLC-National Trust), 18 वर्षांवरील बौद्धिक दृष्टया दिव्यांग व्यक्तींना कायदेशीर पालकत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले
पालकांच्या निवासी प्रशिक्षणाचा चौथा व पाचवा दिवस.
संवेदना प्रकल्पामध्ये दिव्यांग मुले व त्यांच्या पालकांचा निवासी प्रशिक्षण वर्ग प्रारंभ झाला
संवेदना शाळेमध्ये महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली
पुणे येथे दिव्यांग मुलांच्या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा संपन्न झाल्या
संवेदना शाळेत आज दि. 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला
रुग्ण हा दैवत असतो..... डॉ.ज्योत्स्ना कुकडे
जनकल्याण निवासी विद्यालयातील इयत्ता 5 वी च्या विद्यार्थ्यांसोबत संवेदनातील विद्यार्थ्यांनी लुटला दहिहंडीचा आनंद
संवेदना' प्रकल्पामध्ये राखी पोर्णिमेचा कार्यक्रम झाला
'संवेदना' प्रकल्पातील दिव्यांग मुलांनी दत्त मंदीर, औसा रोड, लातूर येथे दीप आमावस्या साजरी केली
दिव्यांग व्यक्ती प्रशासकीय अधिकारी होऊ शकतो – जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी, लातूर
workshop By Dr. Ashwini Dahat and speech therapist Ms. Kalyani Bhagwat from CRC – Nagpur.
दि. 21 जून 2019 रोजी संवेदना शाळेमध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला
दि. 17 जून 2019 रोजी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला संवेदना शाळेमध्ये विदयार्थ्याचे गुलाब देऊन स्वागत करण्यात आले
संवेदना प्रकल्पामध्ये योग चिकित्सा व मर्म थेरपी या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली
10 वी शालांत परीक्षा सुरु झाली
मा. आयुक्त, अपंग कल्याण विभाग पुणे यांची संवेदना प्रकल्पामध्ये शिवजयंती साजरी
संवेदना प्रकल्पामध्ये दोन दिवसीय फिजीओथेरपी व ऑक्युपेशनल थेरपी शिबिर आयोजित करण्यात आले
‘लातुर’ येथे दिव्यांग केंद्राचे उद्घाटन
राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत संवेदना प्रकल्पास 7 पदक प्राप्त झालेले आहेत
संवेदना प्रकल्पातील 09 विद्यार्थी राज्य स्तरीय क्रिडा स्पर्धेसाठी अमरावती ला रवाना झाले
जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद नदिहतरगा ता.निलंगा येथे ग्रामविकास चे कार्यकर्ते श्री जयंत पाटील यांनी ध्वजारोहन केले
दिव्यांग संस्था प्रेरणा पुरस्कार 2019
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती संवेदना शाळेमध्ये साजरी करण्यात आली
जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र नदिहतरगा ता निलंगा जि लातूर येथे वेळ अमावस्या साजरी करण्यात आली
पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
निवासी पालक प्रशिक्षण वर्ग
जागतिक दिव्यांग (अपंग)दिना निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
समाजकल्याण विभाग लातुर यांच्या नियोजनातून दिव्यांग विदयार्थी व विशेष शिक्षक यांची शोभा यात्रा काढण्यात आली
पालकांचा निवासी प्रशिक्षण वर्ग – पाचवा दिवस
संवेदना बहुविकलांग मुलांची शाळा ही श्रेष्ठ संस्था पाहून मी अत्यंतीक समाधानी झालो - मा.श्री. सी. विद्यासागर राव, राज्यपाल, महाराष्ट्र राज्य
‘संवेदना’ बहुविकलांग मुलांच्या शाळेमध्ये जागतिक सेरेब्रल पाल्सी दिन साजरा
सक्षम चे राष्ट्रीय अधिवेशन
'संवेदना' शाळेत गणेश उत्सव साजरा करण्यात आला.
संवेदना’ बहुविकलांग मुलांच्या शाळेमध्ये न्युरो- सायकॉलॉजी या विषयाची कार्यशाळा संपन्न
संवेदना शाळेस मा.ना. राजकुमारजी बडोले मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग महाराष्ट्र राज्य व मा. ना. संभाजीराव पाटील निलंगेकर मंत्री कौशल्य विकास महाराष्ट्र राज्य यांनी RPD ACT 2016 कार्यशाळे विषयीची बैठक घेतली
संवेदना शाळेमध्ये रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला
भारत विकास परिषद शाखा - लातूर आयोजित राष्ट्रीय समुहगान प्रतियोगिता या गीतगायन स्पर्धेत संवेदना शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून उत्तेजनार्थ बक्षीस संपादन केले
स्वातंत्रता दिनानिमित्त जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र नदी हत्तरगा( किल्लारी साखर कारखान्या मागे) येथे ध्वजारोहण
संवेदना शाळेमध्ये स्वतंत्रता दिवस साजरा
संवेदना शाळेतील मुलांनी जनकल्य़ाण निवासी विद्यालयातील श्री गणेश मंदिरात जाऊन दिपोत्सव साजरा केला
'संवेदना' प्रकल्पामध्ये लातूर जिल्ह्यातील दिव्यांगांची नोंदणी कारण्याबाबतीत कार्यशाळा आयोजित
सक्षम कोकण प्रांताचा वर्धापन दिन उत्कर्ष मंडळ विलेपार्ले (पू.) मुंबई येथे संपन्न झाला
उस्मानाबाद जिल्हा स्थानिक स्तर समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद येथे झाली
'जागतिक योग दिवस'
शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला संवेदना शाळेमध्ये विदयार्थ्याचे गुलाब, पेन, पेन्सिल देऊन स्वागत करण्यात आले
संवेदना' प्रकल्पामध्ये CRE (Continuous Rehabilitation Education -निरंतर पुनर्वसन शिक्षण) शिक्षकांसाठीचे प्रशिक्षण संपन्न झाले
पालकांच्या निवासी प्रशिक्षण वर्गात संस्कार भारती लातूर यांच्याकडून भक्तीगीत सादर
पालकांचा निवासी प्रशिक्षण वर्ग
बौद्धिक अपंगत्व असलेल्या मुलांच्या पालकांचे पाच दिवसीय निवासी प्रशिक्षण प्रारंभ झाले
'संवेदना' बहुविकलांग मुलांची शाळा व उमीद चाईल्ड डेवेलोपमेंट सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने 2 दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली
संवेदना' प्रकल्पातील कर्मचाऱ्यांची अध्ययन परिक्रमा
संवेदना' शाळेतील पालकांचा स्नेह मेळावा संपन्न झाला
गोंदियाला आयोजीत राज्यस्तरीय दिव्यांगाच्या स्पर्धेत लातुर येथील सहभागी 15 दिव्यांगजनांनी 4 सुवर्ण 2 रजत व 1 कांस्य अशी ऐकुन 7 पदके मिळविली
राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा
जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र नदी हत्तरगा येथे जागतिक डॉऊन सिंड्रोम डे (दिवस) साजरा करण्यात आला
जागतिक डॉऊन सिंड्रोम डे (दिवस) 'संवेदना' शाळेमध्ये साजरा करण्यात आला
मुद्रा थेरपी या विषयावर 'संवेदना' बहुविकलांग मुलांच्या शाळेत कार्यशाळा संपन्न
संवेदना' प्रकल्पातील मुलांनी सिद्धेश्वर यात्रेचा आनंद लुटला
सेरेब्रल पाल्सीच्या मुलांची वैदयकीय तपासणी, शस्त्रक्रिया शिबीर विवेकानंद रुग्नालयात झाले
संत तुकाराम महाराज नॅशनल मॉडेल स्कूल च्या विदयार्थ्यांनी 'संवेदना' प्रकल्पास भेट दिली
राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तीकरण संस्थान सिकंदराबाद (सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार) यांच्या वतीने विशेष गरजा असलेल्या कर्मचाऱ्यांचे 23 वे राष्ट्रीय अधिवेशन
'संवेदना' बहुविकलांग मुलांचा सांस्कृतीक कार्यक्रम संपन्न झाला
शिवजयंती च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..
जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र नदी हत्तरगा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले
प्रजासत्ताक दिनानिमीत्त “संवेदना” शाळेमध्ये वैद्यकीय तपासणी शिबीर संपन्न
जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र, नदीहत्तरगा येथे 'कुटुंब प्रबोधन' या विषयावर स्नेह मेळावा संपन्न
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त बौद्धिक अपंगत्व असलेल्या मुलांची वैद्यकीय तपासणी
राजमाता जिजाऊ मांसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी केली
दिव्यांग विध्यार्थ्यांच्या सांस्कृतिक स्पर्धा
आप दिव्यांगों को अलग नजर से न देखें, हमेशा सहाय्यता, ओर सहानुभूति देकर उनका निम्न मुल्यांकन न करें।
उन्हें समान अवसर देकर उनकी प्रतिभा को अंकुरित एवं विकसित होने दें।