संवेदना बहुविकलांग मुलांची शाळा येथील श्री योगेश्वर बुरांडे यांना रोटरी क्लबच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
संवेदना बहुविकलांग मुलांची शाळा येथील श्री योगेश्वर बुरांडे यांना रोटरी क्लबच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
रा.स्व.संघ जनकल्याण समिती संचलित संवेदना बहुविकलांग मुलांची शाळा व जनकल्याण निवासी विद्यालयातील श्री योगेश्वर बुरांडे, श्री प्रदिप मुसांडे , श्री हणमंत पांचाळ यांना रोटरी क्लबच्या वतीने दि. 13.10.2019 रोजी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोटरी क्लब लातूरचे अध्यक्ष अँड. श्रीराम देशपांडे, डाॅ राजेश पाटील,डाॅ पवन लड्डा , श्री अग्रवाल, रोटरीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.