'संवेदना' प्रकल्पातील दिव्यांग मुलांनी दत्त मंदीर, औसा रोड, लातूर येथे दीप आमावस्या साजरी केली
'संवेदना' प्रकल्पातील दिव्यांग मुलांनी दत्त मंदीर, औसा रोड, लातूर येथे दीप आमावस्या साजरी केली
'संवेदना' प्रकल्पातील दिव्यांग मुलांनी दत्त मंदीर, औसा रोड, लातूर येथे दीप आमावस्या साजरी केली मानिनी महिला मंडळच्या सहकार्यामुळे मुले, कर्मचारी, पालकांनी आनंद व्यक्त केला. जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र नदीहत्तरगा येथे भारत माता मंदीरात अक्का महादेवी शिवभजनी मंडळानी दीपोत्सव साजरा केला.