दि. 21 जून 2019 रोजी संवेदना शाळेमध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला
दि. 21 जून 2019 रोजी संवेदना शाळेमध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला
दि. 21 जून 2019 रोजी संवेदना शाळेमध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. बहुविकलांग विद्यार्थ्यांनी योग केले. फिजीओथेरपीस्ट डॉ. मयुरी बिल्लावार यांनी प्रात्यक्षिकांसह योगा विषयी ची माहिती सांगीतली. प्रसंगी सर्व शिक्षक, कर्मचारी यांची उपस्थिती होती.