जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद नदिहतरगा ता.निलंगा येथे ग्रामविकास चे कार्यकर्ते श्री जयंत पाटील यांनी ध्वजारोहन केले
जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद नदिहतरगा ता.निलंगा येथे ग्रामविकास चे कार्यकर्ते श्री जयंत पाटील यांनी ध्वजारोहन केले
दि.26/1/19 या दिवशी जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद नदिहतरगा ता.निलंगा येथे ग्रामविकास चे कार्यकर्ते श्री जयंत पाटील यांनी ध्वजारोहन केले.भारत माता पूजना नंतर शेतकर्या समोर सेंद्रीय शेती या विषयावर उपयुक्त माहिती दिली. या वेळी श्री किसनराव खोबरे, श्री शंकर जाधव, श्री किरण चेबळे, श्री बसवराज पैके श्री सचिन जाधवर, किल्लारी येथील व्यापारी उपस्थित होते.