जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र नदिहतरगा ता निलंगा जि लातूर येथे वेळ अमावस्या साजरी करण्यात आली
जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र नदिहतरगा ता निलंगा जि लातूर येथे वेळ अमावस्या साजरी करण्यात आली
दि 5/1/2019 रोजी जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र नदिहतरगा ता निलंगा जि लातूर येथे वेळ अमावस्या साजरी करण्यात आली. प्रकल्पातील दिव्यांग सेवितजन शशांक तपसाळे, दिनेश माने यांच्या हस्ते वेळ अमावस्याचे पुजन तर प्रकल्पातील विशेष प्रशिक्षीका कु.शितल पाटोळे,दिपाली देशमुख मॅडम , श्रीमती शोभा कुलकर्णी, श्रीमती सुजाता कांबळे,स्वाती कांबळे, यांच्या हस्ते भारतमाता मुर्ती चे पूजन करण्यात आले.
या वेळ अमावस्या कार्यक्रमाला प्रकल्पाचे सहाय्यक व्यवस्थापक
श्री सचिन जाधवर, कार्यशाळा सहाय्यक रविकांत खुंटेवाड व प्रकल्प कर्मचारी भीमराव विभूते उपस्थित होते.
प्रकल्पातील कोप पुजन व भारतमाता मंदिरातील मुर्ती पुजन पाहून प्रकल्पातील सेवितजन शशांक तपसाळे, दिनेश माने, शरद राजूरकर, मिथीलेश पाटील, हिराबाई गवळी, हिराचंद सुळ, व मानसी पल्ले यांनी चेह-यावर अतिशय आनंद व्यक्त केला.