दि. 21 जून 2025 रोजी आतंरराष्ट्रीय योग दिनाच्या निमीत्ताने दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग, भारत सरकार यांनी मल्लापूरम, हैद्राबाद, तेलंगाना येथे आयोजित केलेल्या योग कार्यक्रमात संवेदना बहुविकलांग मुलांच्या शाळेतील विद्यार्थी, आय टी आय व घरोंदा केंद्रातील 27 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
कार्यक्रम स्थानी आयोजित केलेल्या प्रदर्शनी मध्ये संवेदना प्रकल्पाच्या माहिती केंद्रास मा. प्रधान सचिव श्री. राजेशजी आग्रवाल यांनी भेट देवून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.