ग्रांट मेडिकल फाउंडेशन, रुबी हॉल क्लिनिक, डॉ. भालचंद्र रक्तपेढी, लातूर, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर, तसेच कार्यान्वित अभिकर्ता संवेदना प्रकल्प, हरंगुळ (बु.), लातूर, जिल्हा प्रशासन, आणि जिल्हा परिषद, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने…
थॅलेसेमिया मेजर HLA तपासणी शिबिर आयोजित करण्यात येत आहे.
निकष:
थॅलेसेमिया मेजर ग्रस्त दिव्यांग (वयोगट: 3 ते 18 वर्षे) आणि त्यांचे पालक व भावंडे (वयोगट: 5 ते 50 वर्षे).
दिनांक: 22/06/2025
वेळ: सकाळी 9.00 ते दुपारी 2.00
स्थळ: डॉ. भालचंद्र रक्तपेढी, लातूर
विनीत:
डॉ. मन्मथ भातांब्रे – चेअरमन, डॉ. भालचंद्र रक्तपेढी, लातूर
डॉ. राजेश पाटील – अध्यक्ष, संवेदना प्रकल्प, हरंगुळ (बु.)
अधिक माहितीसाठी संपर्क:
डॉ. योगेश गावसाने – मो. 9096307080