गीता जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! दि. ११/१२/२०२४ रोजी जनकल्याण निवासी विद्यालय हरंगुळ (बु.) येथे गीता जयंती व जनकल्याण निवासी विद्यालयाचा वर्धापन दिनाच्या निमित्ताने उत्सव साजरा करण्यात आला.
22/01/2025