जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर च्या वतीने जागतिक दिव्यांग सप्ताह निमित्त श्री केशवराज विद्यालय लातूर येथे विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी व जनजागृती साठी दिव्यांग प्रवर्गाची प्रदर्शनी लावण्यात आली.

लातूर
दि. ०९/१२/२०२४ सोमवार रोजी दिव्यांना सप्ताह निमित्त जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर, चिंतामण परांजपे दृष्टीदान प्रकल्पांतर्गत विवेकानंद वैद्यकीय फाऊंडेशन व संशोधन केंद्र, लातूर, समाज कल्याण विभाग , जिल्हा परिषद, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री केशवराज विद्यालय माध्यमिक विद्यालय लातूर येथे . नेत्र तपासणी शिबिर व दिव्यांग प्रवर्गाची जनजागृती व्हावी म्हणून दिव्यांग प्रवर्गाचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनी विद्यालयातील ८१९ विद्यार्थ्यांना स्वामी रामानंद तीर्थ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसर पेठ येथील एम एस डब्ल्यू च्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सविस्तर माहिती दिली.विद्यार्थांनी मन लावून प्रत्येक दिव्यांग प्रवर्गाची माहिती घेतली. तसेच पॅरा ऑलम्पिक स्पर्धेमध्ये पदक विदेश विजेत्या दिव्यांगजनांनची माहिती देण्यात आली. विजेत्या खेळाडूंच्या प्रतिमेचे पण प्रदर्शन लावण्यात आले होते. १०५ विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. यावेळी श्री केशवराज विद्यालय विद्यालयाचे माननीय मुख्याध्यापक श्री संजय राव जोशी सर, माननीय उप मुख्याध्यापक श्री महेश कस्तुरे सर, पर्यवेक्षक श्री देशमुख सर, श्री बबन गायकवाड सर, श्रीमती राजश्री कुलकर्णी मॅडम , संवेदना प्रकल्पाचे कोषाध्यक्ष श्री पांडुरंग चाफेकर,
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर चे बहुउद्देशीय पुनर्वसन कार्यकर्ता श्री बस्वराज पैके, सामाजिक बहुउद्देशीय कार्यकर्ता श्री संतोष कोळगावे , विवेकानंद रुग्णालयाचे श्री सुजीत बोरसुरीकर, श्री सचिन मानकोस्कर, श्री श्रीकांत तुरटवाड, श्री प्रसाद भोसले , विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते. एम.एस. डब्लू. वर्षाचे विद्यार्थी कु. साक्षी भोसले,
कु. निकिता भोंडे , कु. सायली बनसोडे ,कु. रुक्सार फुलारी,
कु. श्रीदेवी बिरादार ,श्रीमती दिपाली लोंढे , श्रीमती वैष्णवी क्षीरसागर ,
चि. सत्यम शेटे , चि. आनंद मानकोसकर , चि. संगमेश्वर भुरे , चि. आशिष कांबळे , चि. करण आडगळे , चि. योगेश डोनेराव यांनी प्रदर्शनी यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.