संवेदना सेरेब्रल पालसी विकसन केंद्राच्या संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील 40 दिव्यांग विद्यार्थ्यांची सर्व उपचार पद्धतीचे शिबिर घेण्यात आले
संवेदना सेरेब्रल पालसी विकसन केंद्राच्या संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील 40 दिव्यांग विद्यार्थ्यांची सर्व उपचार पद्धतीचे शिबिर घेण्यात आले
संवेदना सेरेब्रल पालसी विकसन केंद्राच्या संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील कॉम्प्युटर ऑपरेटर व प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA) या ट्रेडमधील एकुण 40 दिव्यांग विद्यार्थ्यांची सर्व उपचार पद्धतीचे शिबिर घेण्यात आले. डॉ. राजेशजी पाटील वरिष्ठ फिजिशियन व डॉ सौ. इंदिरा पाटील यांनी वैद्यकीय तपासणी केली, तसेच डॉ रतन जाधव यांनी वाचा उपचार व श्रवण तपासणी, डॉ आंचल बंते यांनी व्यवसाय उपचार, डॉ सरस्वती शहारे यांनी कृत्रिम अवयव मोजमाप, व श्री नितीनकुमार आळंदकर यांनी बुध्यांक तपासणी व समुपदेशन केले. या शिबिरासाठी ITI चे समनव्यक श्री. विठ्ठलजी गाडेकर, प्राचार्या सौ वर्षा पाटील, शिल्प निदेशक श्रीमती शुभांगी रासुरे, श्रीमती पूजा पाटील व कार्यालयीन सहाय्यक श्री मयुर दंडे व श्री संतोष कोळगावे आणि श्री आत्माराम पळसे यांनी परिश्रम घेतले. Protean e-Governance Technologies Ltd यांनी या शिबिराचे संयोजन केले.