संवेदना बहुविकलांग मुलांची शाळा, हरंगुळ (बु.) व जनकल्याण पुनर्वसन केंद्र, नदीहत्तरगा, जि. लातूर येथे दि. 27 ऑगस्ट 2024 रोजी दिव्यांग मुलांनी दहीहंडीचा आनंद लुटला.
22/01/2025