दीप आमावस्या च्या निमीत्ताने दिव्यांग विद्यार्थ्यांनी दीपोत्सव साजरा केला
दीप आमावस्या च्या निमीत्ताने दिव्यांग विद्यार्थ्यांनी दीपोत्सव साजरा केला
संवेदना बहुविकलांग मुलांची शाळा, हरंगुळ (बु) लातूर आणि जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र (घरोंदा), किल्लारी कारखान्याच्या मागे, नदी हत्तरगा जि.लातूर येथे दीप आमावस्या च्या निमीत्ताने दिव्यांग विद्यार्थ्यांनी दीपोत्सव साजरा केला. या प्रसंगी प्रकल्पातील फिजीओथेरपीस्ट, स्पीच थेरपीस्ट, विशेष शिक्षक, आय टी आय मधील शिल्प निदेशक, आय टी आय चे प्राचार्य, शाळेच्या मुख्याध्यापिका, समन्वयक यांची उपस्थिती होती.