दि. 17 मार्च2024 रोजी लोकमान्य सेवा संघ, विले पार्ले, मुंबई येथे दिव्यांगांसाठी "समावेशित शिक्षण" या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता
दि. 17 मार्च2024 रोजी लोकमान्य सेवा संघ, विले पार्ले, मुंबई येथे दिव्यांगांसाठी "समावेशित शिक्षण" या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता
दि. 17 मार्च2024 रोजी लोकमान्य सेवा संघ, विले पार्ले, मुंबई येथे दिव्यांगांसाठी "समावेशित शिक्षण" या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.याचे आयोजन नुतन गुळगुळे फाउंडेशन व लोकमान्य सेवा संघ यांनी आयोजित केला होता. सदरील परिसवांदाचे अध्यक्ष सक्षम चे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य तथा केंद्रिय सल्लागार समिती सदस्य श्री सुरेश दादा पाटील होते.अंधेरीचे ज्येष्ठ मानसोपचार तज्ञ डॉ. महेश भाटवडेकर, डॉ. श्वेता दुधाट, श्रीमती. लता नाईक, डॉ. अंजली भाटवडेकर बालरोगतज्ञ यांनी विविध विषयावर विवेचन केले.
कार्यक्रमास लोकमान्य सेवा संघ मुंबई चे अध्यक्ष डॉ. मुकुंद चितळे, संघ कार्यवाह डॉ. रश्मी फडणवीस, नूतन गुलगुळे फाऊंडेशन चे सौ नूतन गुळगुले, श्री विनायकराव गुलगुले,पार्ले परिसरातील प्रबुध्दजन, दिव्यांग व्यक्ती व त्यांचे पालक, डाॅक्टर्स, थेरापिस्ट उपस्थित होते.सर्वसमावेशीत शिक्षणाचे महत्व , शालेय व महाविद्यालयात या विषयी प्रबोधनाची आवशक्यता, दिव्यांग प्रवर्गानुसार समावेशीत शिक्षणाचा विचार करणे, इत्यादी बाबींचा विचार तज्ञांनी व्यक्त केला.