दि. 04 मार्च 2024 पासुन इयत्ता दहावीची परीक्षा सुरू झाली.
दि. 04 मार्च 2024 पासुन इयत्ता दहावीची परीक्षा सुरू झाली.
दि. 04 मार्च 2024 पासुन इयत्ता दहावीची परीक्षा सुरू झाली. संवेदना प्रकल्पातील विद्यार्थी कु. संचिता रांदड व चि. वेदांत सारंगे हे दोन विद्यार्थी या परीक्षेस बसले आहेत. या निमित्ताने प्रकल्प कार्यवाह डॉ.श्री. योगेश निटूरकर व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. दीपा ताई पाटील यांनी विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले व परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.