दि. 16/02/24 शुक्रवार रोजी संवेदना प्रकल्पामध्ये प्रबोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते
दि. 16/02/24 शुक्रवार रोजी संवेदना प्रकल्पामध्ये प्रबोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते
दि. 16/02/24 शुक्रवार रोजी संवेदना प्रकल्पामध्ये प्रबोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रबोधन वर्गामध्ये रा. स्व. संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांताचे मा. उपाध्यक्ष प्रा. डॉ. श्री रमेशजी जोशी यांनी 'प्रेरणा, स्वयं प्रेरणा व आपले प्रेरणा स्त्रोत' हा विषय मांडला. प्रबोधन वर्गाचे प्रास्ताविक संवेदना प्रकल्पाचे मा. अध्यक्ष डॉ राजेशजी पाटील यांनी केले.
या प्रबोधन वर्गात संवेदना प्रकल्प समिती सदस्य, विशेष शिक्षक, काळजी वाहक व कर्मचारी उपस्थित होते.