दि. 26 जानेवारी 2024 रोजी प्रकल्पाचे मा.अध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
दि. 26 जानेवारी 2024 रोजी प्रकल्पाचे मा.अध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
दि. 26 जानेवारी 2024 रोजी रा. स्व. संघ जनकल्याण समिती संचलित, संवेदना प्रकल्पामध्ये प्रकल्पाचे मा.अध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर भारत माता पूजन झाले, पूजनानंतर मासिक प्रबोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्गासाठी जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांताचे प्रांत संघठन मंत्री मा. श्री. परागजी कंगळे यांचे मार्गदर्शन झाले. याप्रसंगी प्रकल्प समितीचे सर्व सदस्य, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र स्थानिक व्यवस्थापन समिती, संवेदना शालेय समिती सदस्य व प्रकल्पातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.