राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जनजागृती रॅली काढण्यात आली
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जनजागृती रॅली काढण्यात आली
दिनांक 25 /01/ 2024 रोजी जिल्हा निवडणूक कार्यालय लातूर व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल ते दयानंद कॉलेज पर्यंत जनजागृती रॅली काढण्यात आली . यावेळी मा. जिल्हाधिकारी मॅडम यांनी रॅली ला हिरवा झेंडा दाखवला.यावेळी सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचारी, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे श्री बस्वराज पैके, श्री हिराचंद सुळ, लातूर शहरातील सर्व शाळांचे व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.