स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी
स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी
दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी संवेदना प्रकल्पामध्ये स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रकल्पातील फिजिओथेरपिस्ट डॉ. मयुरी बिल्लावर यांनी राजमाता जिजाऊ व विशेष शिक्षक श्री. शिवाजी चौरे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनाविषयी माहिती उपस्थितांना दिली. यावेळी शाळेतील मुख्याध्यापिका सौ. दीपा ताई पाटील, सर्व विद्यार्थी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.