पालकांच्या निवासी प्रशिक्षण वर्गात संस्कार भारती लातूर यांच्याकडून भक्तीगीत सादर
पालकांच्या निवासी प्रशिक्षण वर्गात संस्कार भारती लातूर यांच्याकडून भक्तीगीत सादर
दि. 16 मे 2018 पालकांच्या निवासी प्रशिक्षण वर्गात संस्कार भारती लातूर यांच्याकडून भक्तीगीत सादर झाले. डॉ. देवेंद्र कुलकर्णी, डॉ. शुभांगी कुलकर्णी व श्री हणमंत पांचाळ यांनी सुरेल आवाजात भक्तीगीत गायले. याना श्री जयप्रकाश हरिदास यांनी तबल्याची साथ दिली. सूत्रसंचालन श्री रघुनाथ पाटील यांनी केले. यावेळी डॉ. मन्मथ भातांब्रे, श्री वसंत नायगावकर, धन्वंतर देशपांडे यांची उपस्थिती होती.
आज थेरापिस्ट कडून झालेल्या मुल्यमापनाचे काही क्षणचित्रे.